पाहताच क्षणी प्रेमात पडाल असं Aditi Rao Hydari चं सौंदर्य

Chetan Bodke

‘बॉलिवूडची राजकन्या’

‘बॉलिवूडची राजकन्या’ म्हणून आदिती राव हैदरी कायमच वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करत चर्चेत राहते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच सर्वाधिक चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नव्या ड्रेसमध्ये फोटो

आदिती राव हैदरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने नव्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

डार्क चॉकलेटी घागरा

आदितीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये डार्क चॉकलेटी कलरचा घागरा घातलेला दिसत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीचं हटके आऊटफिट

फुल्ल स्लिव्हस ब्लाऊज, ओढणी आणि घागरा परिधान करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

हटके मेकअप

आदितीच्या मेकअप विषयी बोलायचे तर, नॉर्मल मेकअप आणि कानात झुमके असा तिने लूक पूर्ण केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मनमोहक अंदाज

नव्या फोटोंमध्ये आदितीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मने जिंकते..

कोणताही आऊटफिट्स असो, आपल्या क्यूटनेसने तिने चाहत्यांचे मन जिंकले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

चाहत्यांकडून कौतुक

आदितीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: प्रजासत्ताक दिनानिमित्त रूचिरा जाधवचं खास फोटोशूट...

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj
येथे क्लिक करा...