Ruchira Jadhav: प्रजासत्ताक दिनानिमित्त रूचिरा जाधवचं खास फोटोशूट...

Chetan Bodke

अभिनेत्री रूचिरा जाधव

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रूचिरा जाधव नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

२६ जानेवारी निमित्त खास फोटो

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर २६ जानेवारी निमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

ॲडव्हेंचर सेंटरमधील फोटो

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लोणावळ्याच्या ॲडव्हेंचर सेंटरमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

'भारत माता की जय'

अभिनेत्रीने हे फोटो 'भारत माता की जय' असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

रूचिराचा आर्मी लूक

डोळ्यावर गॉगल आणि आर्मीचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केला.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसोबत कवायती

यावेळी तिने तेथील सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्याप्रमाणेच कवायतीही तिने केल्या.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

आर्मी लूकची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या आर्मी लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत असून कमेंट्सच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

NEXT: तेरे चेहरे में वो जादू है; Dia Mirza ला पाहून प्रेमात पडाल

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial
येथे क्लिक करा...