Sakshee Gandhi: मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईपासून दूर या ठिकाणी खरेदी केलं स्वतः घर; PHOTO पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साक्षी गांधी

मराठमोळी अभिनेत्री साक्षी गांधी नेहमीच चर्चेत असते.

Sakshee Gandhi | Instagram

वैयक्तिक आयुष्य

साक्षी गांधी अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Sakshee Gandhi | Instagram

अपडेट

साक्षी गांधी आयुष्याबद्दलच्या अनेक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sakshee Gandhi | Instagram

स्वतः चे घर

साक्षी गांधीने नुकतेच आपले स्वतः चे घर घेतले आहे.

Sakshee Gandhi | Instagram

चिपळूण

साक्षीने निसर्गाच्या सानिध्यात चिपळूण येथे स्वतः चे घर घेतले आहे.

Sakshee Gandhi | Instagram

वास्तुशांती पूजा

साक्षीने आपल्या कुटुंबियांसोबत घराची वास्तुशांती पूजा केली.

Sakshee Gandhi | Instagram

स्वप्न

साक्षीचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे तिने सांगितले आहे.

Sakshee Gandhi | Instagram

साक्षीच्या घराचा व्हिडिओ

साक्षीने वास्तूशांती पूजेचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Sakshee Gandhi | Instagram

नेमप्लेट

साक्षीने दारावर छान नेमप्लेटदेखील लावली आहे.यावर तिने आईवडिल बहीण आणि स्वतः चे नाव लिहले आहे.

Sakshee Gandhi | Instagram

साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव

साक्षीच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Sakshi Gandhi saree look | Instagram

Next: जुळून येती रेशीमगाठी फेम प्राजक्ता माळीचं खरं वय किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा