Rutuja Bagwe: ऋतुजाच्या तीक्ष्ण नजरेने चाहते घायाळ,Photo पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋतुजा बागवे

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ऋतुजा बागवे नेहमीच चर्चेत असते.

Rutuja Bagwe | Instagram

मालिका आणि चित्रपट

ऋतुजा अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Rutuja Bagwe | Instagram

जन्म

ऋतुजा बागवेचा जन्म ९ सप्टेंबर १९८८ रोजी मुंबईत झाला.

Rutuja Bagwe | Instagram

या गोजिरवाण्या घरात

ऋतुजाने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Rutuja Bagwe | Instagram

अनन्या

ऋतुजाचे 'अनन्या' हे नाटक सर्वांनाच खूप आवडले होते.

Rutuja Bagwe | Instagram

डान्सर

ऋतुजा अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

Rutuja Bagwe | Instagram

सोशल मीडिया

ऋतुजा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rutuja Bagwe | Instagram

Next: अभी ना जाओ छोड़कर...., सायलीचं घायाळ करणारं सौंदर्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा