Sayali Sanjeev: अभी ना जाओ छोड़कर...., सायलीचं घायाळ करणारं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram

मालिका आणि चित्रपट

सायली संजीव अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

काहे दिया परदेस

सायली संजीवची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Sayali Sanjeev | Instagram

गौरी

'काहे दिया परदेस' मालिकेत तिने गौरी हे पात्र साकारले होते. आजही अनेक लोक तिला गौरी नावाने ओळखतात.

Sayali Sanjeev | Instagram

झिम्मा

सायलीने 'झिम्मा' चित्रपटात काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडिया

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा लूक

सायलीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. सायली या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: कॉमेडी क्वीन श्रेयाचा कलरफुल लूक पाहिलात का?

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा