Shreya Bugde: कॉमेडी क्वीन श्रेयाचा कलरफुल लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रेया बुगडे

मराठी इंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते.

Shreya Bugde | Instagram

फू बाई फू

श्रेया बुगडेने 'फू बाई फू' या कार्यक्रमापासून कॉमेडी करण्यास सुरुवात केली.

Shreya Bugde Photos | Instagram

चला हवा येऊ द्या

श्रेयाचा 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील अभिनय सर्वांनाच आवडतो.

Shreya Bugde Photos | Instagram/ @shreyabugde

नवीन हॉटेल

श्रेयाने नुकतेच दादरमध्ये नवीन हॉटेल सुरु केले आहे.

Shreya Bugde | Instagram

सोशल मीडिया

श्रेया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shreya Bugde | Instagram

फोटो

श्रेयाने सोशल मीडियावर नुकतेच कलरफुल साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde | Instagram

श्रेयाचा लूक

कपाळावर टिकली, हिरवा चुडा अन् सुंदर साडी असा लूक तिने केला आहे. श्रेया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shreya Bugde | Instagram

Next: मौसम मसताना हृता हसताना...

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा