ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते.
हृता अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
हृताच्या 'फुलपाखरु' या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते.
हृताचे 'दादा एक गूड न्यूज आहे' हे नाटकदेखील प्रेक्षकांना खूप आवडले होते.
हृताचा 'कन्नी' हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हृताने नुकतेच हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हृता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.