Pooja Sawant Celebrate Gudi Padwa: पूजा सावंतने सिद्धेशसोबत ऑस्ट्रेलियात साजरा केला गुढीपाडवा

Chetan Bodke

पूजा सावंतचं लग्न

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केले.

Pooja Sawant And Siddhesh Chavan

लग्नानंतरचा ‘गुढीपाडवा’ पहिला सण

सिद्धेश आणि पूजाचा लग्नानंतरचा ‘गुढीपाडवा’ हा पहिलाच सण आहे. सेलिब्रेशनचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

फोटो कॅप्शन

“सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...” असं कॅप्शन देत पूजा सावंतने गुढीपाडव्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

पूजाचा लूक

गुढीपाडव्यासाठी पुजाने पिवळ्या रंगाची साडी, गळ्यामध्ये मंगळसुत्र, हातात हिरव्या बांगड्या असा लूक तिने केलेला आहे.

Pooja Sawant Celebrate Gudi Padwa

सिद्धेशचा लूक

तर सिद्धेश चव्हाणने पोपटी रंगाचा लखनवी कुर्ता वेअर केलेला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

ऑस्ट्रेलियात सेलिब्रेट केला गुढीपाडवा

पूजा आणि सिद्धेशने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा भारतात सेलिब्रेट केला नसून तिच्या ऑस्ट्रेलियातील घरी गुढी उभारत लग्नानंतरचा साजरा केला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

जेवणाचा मेन्यू

गुढीपाडव्यानिमित्त पूजाने खास पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वरण भात, भजी आणि खीर असा जेवणाचा मेन्यू बनवला होता. 

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

लाईक्सचा वर्षाव

२९ हजारांहून अधिक चाहत्यांनी पूजाच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

NEXT: प्रथमेश-क्षितीजाने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पाहा फोटो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab