Prathamesh- Kshitija Photo Shoot: प्रथमेश-क्षितीजाने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पाहा फोटो

Chetan Bodke

प्रथमेश आणि क्षितिजाने बांधली लग्नगाठ

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरने मुंबई मध्ये लग्नगाठ बांधली.

Prathamesh- Kshitija Wedding | Instagram/ @prathameshparab

तीन वर्षे एकमेकांना डेट

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने लग्न करण्याचे ठरवले होते.

Prathamesh- Kshitija Photos | Instagram/ @prathameshparab

‘गुढी पाडवा’निमित्त खास फोटोशूट

या कपलचा लग्नानंतरचा पहिला ‘गुढी पाडवा’ हा सण असून या कपलने खास फोटोशूट केले आहे.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

फोटोशूट इन्स्टाग्रामवर व्हायरल

अवघ्या काही तासांपूर्वीच या कपलने इन्स्टाग्रामवर त्यांचं फोटोशूट शेअर केले आहे.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

प्रथमेशचा लूक

गुढीपाडव्यानिमित्त प्रथमेशने व्हाइट कुर्ता आणि पायजमा त्यावर पैठणीचं जॅकेट त्याने कॅरी केले आहे.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

क्षितीजाचा लूक

तर, क्षितीजाने काठा पदराच्या साडीचा कुर्ता वेअर करत फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

फोटो कॅप्शन

फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "संस्कृतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली... आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण सोन्याचे घेऊन आली..!!! #पहिला गुढीपाडवा."

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रथमेश परबच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. चाहते त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Prathamesh- Kshitija Photo Gudi Padwa 2024 | Instagram/ @prathameshparab

NEXT: कलर्स मराठीवरील ‘या’ मालिकांमध्ये साजरा होणार गुढीपाडव्याचा सण

Gudi Padwa 2024 | Saam Tv