Gudi Padwa 2024: कलर्स मराठीवरील ‘या’ मालिकांमध्ये साजरा होणार गुढीपाडव्याचा सण

Chetan Bodke

‘गुढीपाडवा’

'चैत्र शुद्ध प्रतिपदा' म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

मालिकेंमध्येही गुढीपाडव्याची लगबग

मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. सध्या मालिकेंमध्येही गुढीपाडव्याची आपल्याला लगबग पाहायला मिळत आहे.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

पारंपरिक पद्धतीने साजरा होणार गुढीपाडवा

कलर्स मराठीवरील 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकेंमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

मालिका चाहत्यांचा आवडता विषय

खरंतर मालिका म्हटलं तर, प्रेक्षकांसाठी तो जिव्हाळ्याचा विषय असतो, मालिकेविषयीचे अपडेट्स नेहमीच चाहते घेत असतात.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

फोटो व्हायरल

सध्या इन्स्टाग्रामवर दोन्हीही मालिकेंतील 'गुढीपाडवा' सण साजरा करतानाचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

'रमा राघव' मालिका

'रमा राघव' मालिकेच्या सेटवरही कलाकारांनी 'गुढीपाडवा' सण पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

कलाकारांकडून सण साजरा

यावेळी मालिकेतल्या सर्वच कलाकारांनी उपस्थिती लावत सेटवर सण साजरा केला.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिका

'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेच्या सेटवरही कलाकारांनी 'गुढीपाडवा' सण पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

कलाकारांकडून सण साजरा

यावेळी मालिकेतल्या सर्वच कलाकारांनी उपस्थिती लावत सेटवर सण साजरा केला.

Gudi Padwa 2024 | Saam Tv

NEXT: मराठी मालिकांमध्ये उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, पाहा Photos

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv