Gauri Nalawade | फॅशनच्या दुनियेत सौंदर्याने झगमगली नलावडेंची गौरी

Shraddha Thik

टिव्ही अभिनेत्री

गौरी नलावडे हि टेलिव्हिजनविश्वातली चर्चेतली अभिनेत्री आहे.

Gauri Nalawade look | Instagram @gaurinalawadeofficial

पदार्पण

गौरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

Gauri Nalawade pose | Instagram @gaurinalawadeofficial

सौंदर्य

अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.

Gauri Nalawade latest photos | Instagram @gaurinalawadeofficial

अभिनय

मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Gauri Nalawade cute | Instagram @gaurinalawadeofficial

लक्षवेधी लूक

सोशल मीडियावर गौरीच्या सौंदर्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Gauri Nalawade sexy pose | Instagram @gaurinalawadeofficial

सुंदर सौंदर्य

सुंदर सौंदर्यात गौरी खुपच अप्रतिम दिसते आहे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Gauri Nalawade hairs | Instagram @gaurinalawadeofficial

भूमिका

मोठ्या पडद्यावर पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत तिला गौरीला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Gauri Nalawade eyes | Instagram @gaurinalawadeofficial

Next : Pooja Hegde | कर्नाटकाच्या निसर्गरम्य परिसरात पूजाच्या पारंपरिक सौंदर्यात सजली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja
येथे क्लिक करा...