Pooja Hegde | कर्नाटकाच्या निसर्गरम्य परिसरात पूजाच्या पारंपरिक सौंदर्यात सजली

Shraddha Thik

आघाडीची अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून पूजा हेगडेची ओळख आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाचा न्यू लुक


पूजा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाच्या फॅशनची चाहत्यांना भुरळ

तिने टॉलिवूडसह बॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाचा हटके न्यू लूक


कानामध्ये झुमके, ग्लॉसी मेकअप अशा अंदाजामध्ये तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाचे निस्सिम सौंदर्य

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

चाहत्यांकडून कौतुक


पूजा हेगडेच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

किसी का भाई किसी की जान


अभिनेत्री शेवटची भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये दिसली होती.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Bhagyashree Limaye | कृष्णधवल फोटोंमध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य लाखपटीने उजळलं

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye
येथे क्लिक करा...