Apurva Gore: अह्, किती गोड दिसतेय अपूर्वा गोरे, फोटो पाहतच राहाल

Manasvi Choudhary

अपूर्वी गोरे.


छोट्या पडद्यावरील सोज्वळ अभिनेत्री अपूर्वी गोरे.

Apurva Gore | Instagram

लोकप्रियता

अपूर्वाने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे.

Apurva Gore | Instagram

मालिका

टिव्हीवरील आई कुठे काय करते या मालिकेत अपूर्वाने काम केले आहे.

Apurva Gore | Instagram

भूमिका

या मालिकेत अपूर्वाने इशाचे पात्र साकारले आहे.

Apurva Gore | Instagram

फोटो करते शेअर

सोशल मीडियावर अपूर्वा अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करते.

Apurva Gore | Instagram

पिंक लूकमधील फोटो

नुकतेच अपूर्वाने तिचे पिंक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Apurva Gore | Instagram

अदा

हटके स्टाईलमधील अपूर्वाची अदा पाहून चाहते फिदा धाले आहेत.

Apurva Gore | Instagram

NEXT: Phullwanti Photos: प्राजक्ताचा 'फुलवंती' साज; हे फोटो पाहिलेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...