Phullwanti Photos: प्राजक्ताचा 'फुलवंती' साज; हे फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे.

Phullwanti Photos | Instagram

फुलवंती चित्रपट

प्राजक्ताने फुलवंती या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Phullwanti Photos | Instagram

मुख्य भूमिका

प्राजक्ताची चित्रपटात फुलवंती ही मुख्य भूमिका आहे.

Phullwanti Photos | Instagram

मनमोहक साज

चित्रपटातील प्राजक्ताचा मनमोहक साज पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Phullwanti Photos | Instagram

बॉक्स ऑफिसवर गाजतोय

चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसतोय.

Phullwanti | Instagram

कमाई

फुलवंती चित्रपटाची ३ दिवसांची कमाई १ कोटी १९ लाख एवढी आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: 'अप्सरा' फेम सोनालीच्या दिलखेचक अदा पाहून व्हाल फिदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...