Anagha Atul: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...

Siddhi Hande

अनघा अतुल

अनघा अतुल ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Anagha Atul | Instagram

मालिका

अनघा अतुलने आतापर्यंत अनेक मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

Anagha Atul | Instagram

बिझनेसवुमन

अनघा एक बिझनेसवुमनदेखील आहे. तिने स्वतः चं वदनी कवळ नावाचं हॉटेल सुरु केलं आहे.

Anagha Atul smile | Instagram

अनघाचे फोटोशूट

अनघाने नुकतेच गोल्डन रंगाच्या नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Anagha Atul | Instagram

अनघाचा आउटफिट

अनघाने या नऊवारी साडीला मॉडर्न लूक दिला आहे. तिने छान डिझाइनर ब्लाउज घातला आहे.

Anagha Atul | Instagram

अनघाचा हार

अनघाने गळ्यात छान हार घातला आहे. केसांची हेअरस्टाईल केली आहे.

Anagha Atul | Instagram

अनघाचा हटके लूक

अनघाचा मॉडर्न आणि पारंपारिक लूकचा मेळ सर्वांनाच आवडला आहे.

Anagha Atul | Instagram

अनघाचे फोटोशूट

अनघाने निसर्गरम्य ठिकाणी छान फोटोशूट केले आहे.

Anagha Atul | Instagram

अनघाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस

अनघाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Anagha Atul maharashrian look | Instagram

Next: कपाळी चंद्रकोर अन् लाल नऊवारी साडी, समृद्धीचा मराठमोळा साज पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar | instagram
येथे क्लिक करा