Shreya Maskar
समृद्धी केळकर सध्या 'हळद रुसली, कुंकू हसलं' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
समृद्धीने सुंदर मराठमोळा लूक केला आहे, ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
समृद्धीने लाल नऊवारी साडी नेसून पारंपरिक साज श्रृंगार केला आहे.
केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ घालून समृद्धीचे सौंदर्य खुललं आहे.
समृद्धीने गोल्डन रंगाचे दागिने आणि सुंदर मेकअप केला आहे.
समृद्धी केळकरचे सौंदर्य आणि कातिल अदा पाहून चाहते फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
समृद्धीच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
'हळद रुसली, कुंकू हसलं' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार दुपारी 1:00 वाजता पाहायला मिळते.