Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Shreya Maskar

प्रिया बापट

प्रिया बापटने नुकतेच तिच्या बॉसी लूकचे फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat | instagram

क्लासी लूक

प्रियाने ब्लॅक रंगाचा वेस्टन सूट परिधान करून त्यावर क्लासी आणि स्टायलिश जॅकेट परिधान केले आहे.

Priya Bapat | instagram

स्टायलिश लूक

लूकला मॅचिंग गोल्डन ज्वेलरी तिने घातली आहे. तिच्या ज्वेलरीने लूकची शोभा वाढवली आहे.

Priya Bapat | instagram

प्रियाचे सौंदर्य

केसांचा बन आणि मिनिमल मेकअपमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे.

Priya Bapat | instagram

चाहता वर्ग

फोटोंमध्ये घायाळ करणारी तिची नजर पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

Priya Bapat | instagram

कमेंट्सचा वर्षाव

"किती सुंदर सौंदर्य", "अंधेरा में रोशनी" अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून येत आहेत.

Priya Bapat | instagram

वेबसिरीज

नुकतीच प्रिया बापटची 'अंधेरा' वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यात प्राजक्ता कोळी देखील आहे.

Priya Bapat | instagram

ओटीटी प्लॅटफॉर्म?

'अंधेरा' वेबसिरीज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येत आहे.

Priya Bapat | instagram

NEXT : 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...