Manasvi Choudhary
गौतमी पाटील प्रसिद्ध डान्सर आहे.
गौतमीने तिच्या नृत्यासह सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
खास गोकुळाष्टमीनिमित्त गौतमीने हा लूक केला आहे.
सोशल मीडियावर गौतमीचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
गौतमीने राधा लूक केला आहे. मेकअपसह केसांची हेअरस्टाईल देखील केली आहे.
सोशल मीडियावर गौतमीच्या फोेटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.