Ruchika Jadhav
कैरीचं लोणचं सर्वांनाच आवडतं. जेवणात चांगली भाजी नसल्यास अनेक जण चपातीसोबत देखील लोणचं खातात.
मात्र तुम्ही कधी उपवासाचं लोणचं कधी खाल्लं आहे का? आज याच लोणच्याची रेसिपी जाणून घेऊ.
उपवासासाठी लोणचं बनवताना सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवा.
त्यानंतर बारीक चिरलेला गुळ या तेलाट मध्ये मिक्स करून घ्या.
पुढे आपल्या आवडीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्या.
तसेच तिखटपणा म्हणून लाल तिखट देखील टाका. मिठ, तिखट आणि गुळ या मिश्रणात कैरी चांगली शिजवून घ्या.
कैरी शिजल्यावर ती एकचा सहज तुटते का हे तपासून पाहा.
त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावर एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. तुम्ही हे लोणचं उपवासाला देखील खाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.