Manasi Naik : 'कुण्या गावाचं आलं पाखरू'

Saam Tv

'इन्स्टाग्राम सेन्सेशन गर्ल'

अभिनेत्री मानसी नाईक इन्स्टाग्राम सेन्सेशन आहे.

manasi naik | instagram

सोशल मीडियावर सक्रिय

मानसी नाईक सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते.

manasi naik | instagram

मानसीचं साडीत खुललं सौंदर्य

मानसीने दोन दिवसांपूर्वी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

marathi actress | insagram

फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

मानसीच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

manasi naik look | instagram

'कुण्या गावाचं आलं पाखरू'

मानसी नाईकने एका कार्यक्रमाआधी फोटो काढल्याचं दिसत आहे. तिने 'कुण्या गावाचं आलं पाखरू' या गाण्यासहित फोटो शेअर केले आहेत.

manasi naik saree | instagram

मानसीनं केलंय अनेक सिनेमांमध्ये काम

मानसीने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच टीव्ही शोमध्येही काम केलं आहे.

manasi | instagam

'अप्रतिम सौंदर्य'

मानसीच्या फोटोवर एकाने 'अप्रतिम सौंदर्य' अशी कमेंट्स केली आहे.

manasi naik with food | instagram

Next : विनेश फोगाटची लव्हस्टोरी कशी सुरु झाली? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

vinesh phogat | Yandex
येथे क्लिक करा