Malai Sandwich Recipe : घरच्याघरी बनवा मलाई सँडवीच

Ruchika Jadhav

टेस्टी मलाई सँडवीच

मलाई सँडवीच चवीला फार छान लागतं. त्यामुळे लहान मुलांनाही यावर ताव मारावा वाटतो.

Malai Sandwich Recipe | Saam TV

मलाई सँडवीच

मलाई सँडवीच अगदी घरच्या घरी सिंपल स्टेप्सने देखील बनवता येतं.

Malai Sandwich Recipe | Saam TV

आवडीच्या भाज्या बारीक चिरून घ्या.

त्यासाठी कांदा, शिमला मिर्ची, टोमॅटो आणि गाजर एकत्र बारीक चिरून घ्या.

Malai Sandwich Recipe | Saam TV

भाज्या एकत्र करून घ्या.

एका बाऊलमध्ये सर्व भाज्या एकत्र करून यावर व्हाइट क्रिम मेओनीज आणि चिज किसून अॅड करा.

Malai Sandwich Recipe | Saam TV

ब्रेडला चिज आणि मेओनीज लावून घ्या

पुढे ब्रेड स्लाइसवर देखील चिज आणि मेओनीज लावून घ्या. तसेच व्हाइट क्रिम देखील अॅड करा.

Malai Sandwich Recipe | Saam TV

मिश्रण ब्रेडवर टाकून घ्या

त्यांनंतर सर्व भाज्यांचे मिश्रण ब्रेडवर टाकून घ्या.

Malai Sandwich Recipe | Saam TV

बटर लावून टोस्ट करा

ब्रेडला दोन्ही बाजूने मस्त बटर लावून टोस्ट करा. तयार झालं मलाई सँडवीच.

Malai Sandwich Recipe | Saam TV

Eye Irritation Remedy : डोळे आल्यावर करा हे उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Irritation Remedy | Saam TV