Eye Irritation Remedy : डोळे आल्यावर करा 'हे' उपाय

Ruchika Jadhav

डोळे येण्याच्या समस्या

प्रदूषणासह विविध कारणांमुळे आपल्याला डोळे येण्याच्या समस्या निर्माण होतात.

Eye Irritation Remedy | Saam TV

डोळे लाल होतात

डोळे आल्यावर ते लाल होतात आणि सतत खाज येते.

Eye Irritation Remedy | Saam TV

डोळा प्रचंड दुखतो

काही व्यक्तींना डोळे लाल होण्यासाह त्यामध्ये जास्त प्रमाणात कचरा देखील जमा होतो आणि डोळा प्रचंड दुखतो.

Eye Irritation Remedy | Saam TV

आय ड्रॉप टाकू नका

अशावेळी काही व्यक्ती डोळ्यात आय ड्रॉप टाकतात. मात्र हा योग्य उपाय नाही.

Eye Irritation Remedy | Saam TV

कापर जाळून धूरी घ्या

डोळे आल्यावर त्या व्यक्तीने कापर जाळून त्याची धूरी घेतली पाहिजे.

Eye Irritation Remedy | Saam TV

एरंडेल तेल

एरंडेल तेल डोळ्याला लावावे. त्याने डोळ्यातील कचरा बाहेर पडून डोळा स्वच्छ होण्यास मदत होते.

Eye Irritation Remedy | Saam TV

चांदीचे दागिने धुतलेलं पाणी

डोळा आल्यावर चांदीचे दागिने पाण्यात धुवा आणि ते पाणी एक थेंब डोळ्यात टाकून घ्या.

Eye Irritation Remedy | Saam TV

ग्री टीच्या वापरलेल्या टी बॅग

तुम्ही डोळे आल्यावर ग्री टीच्या वापरलेल्या टी बॅगचाही वापर करू शकता.

Eye Irritation Remedy | Saam TV

Shreya Bugde: मौज, मजा, मस्तीसह श्रेयाची लंडन भ्रमंती

Shreya Bugde | Saam TV