Shreya Bugde: मौज, मजा, मस्तीसह श्रेयाची लंडन भ्रमंती

Ruchika Jadhav

श्रेयाची लंडन वारी

श्रेया बुगडेची सध्या लंडन वारी सुरू आहे. येथे फिरतानाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Shreya Bugde | Saam TV

लंडनमध्ये स्पेशल लूक

यासाठी तिने ग्रिन वन पीस, फुल जॅकेट आणि व्हाइट श्युज परिधान केले आहेत.

Shreya Bugde | Saam TV

आईसोबतचे फोटो

श्रेयाने मदर्स डेच्या दिवशी तिच्या आईसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते.

Shreya Bugde | Saam TV

हटके स्टाइल

श्रेया कायम हटके स्टाइलमध्ये प्रेक्षकांसमोर येते.

Shreya Bugde | Saam TV

पाठीवर सुंदर स्त्रीचा टॅटू

तिला स्टायलीश आणि फॅशनेबल राहायला फार आवडतं. पाठीवर तिने सुंदर स्त्रीचा टॅटू देखील गोंधला आहे.

Shreya Bugde | Saam TV

चला हवा येऊ द्यामधून प्रसिद्धी

श्रेयाला चला हवा येऊ द्या या शोनेच मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Shreya Bugde | Saam TV

कपाळी मोठी टिकली

साडीवर केलेल्या प्रत्येक लूकमध्ये श्रेया कपाळी मोठी टिकली लावते.

Shreya Bugde | Saam TV

इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट

लंडनमधील मौज, मजा आणि मस्तीचे सर्व फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत.

Shreya Bugde | Saam TV

Yoga For Thigh Fat : 'ही' योगासने केल्याने मांडीवरील चर्बी ५ दिवसांत गायब होइल

Yoga For Thigh Fat | Saam TV