Ruchika Jadhav
निरोगी आयुष्यासाठी योगा करणे फार महत्वाचं आहे. योगा केल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
योगा केल्याने पायांवर म्हणजेच मांड्यांवरील चर्बी देखील कमी करता येते.
चेअर पोजमधला हा योगा केल्याने तुमच्या मांडीवर असेली अतिरिक्त चरबी हळू हळू कमी होईल.
नटराजसन हे देखील योगामधील बारीक होण्यासाठीचे एक आसन आहे.
नृत्यातील काही स्टेप्सवरून हे आसण केले जाते. त्यामुळे मांडीवरील चरबी कमी होते.
सेतू बंधासन म्हणजे ब्रिज सारखी पोट केल्याने पूर्ण भार आपल्या पाठीवर आणि पोटावर येतो.
उसतरासन केल्याने तुमची मान आणि पोट ताणले जाते. परिणामी मांड्यावर देखील ताण वाढतो.