Shruti Kadam
फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्याचा बेस तयार करण्यासाठी वापरतात, तर कन्सीलर खासकरून डाग, डार्क सर्कल्स किंवा पिंपल्स लपवण्यासाठी वापरला जातो.
कन्सीलरचे कव्हरेज फाउंडेशनपेक्षा जास्त आणि लक्ष केंद्रीत असते. फाउंडेशन सामान्यतः हलकं ते मध्यम कव्हरेज देतं.
कन्सीलर फाउंडेशनपेक्षा एक ते दोन शेड उजळ असतो. फाउंडेशन त्वचेच्या मूळ रंगाशी जुळवून घेतलं जातं.
फाउंडेशन आधी लावलं जातं आणि त्यावर कन्सीलर वापरला जातो. यामुळे बेस सेट होतो आणि कन्सीलर अधिक नैसर्गिक दिसतो.
कन्सीलर जास्त जाडसर आणि दाट असतो. फाउंडेशन तुलनेने हलकं, लिक्विड किंवा मूस फॉर्ममध्ये असतो.
फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यापर्यंत लावलं जातं. कन्सीलर फक्त विशिष्ट भागांवर डोळ्याखाली, डागांवर वापरला जातो.
दररोजच्या मेकअपसाठी फाउंडेशन आवश्यक असतो, तर कन्सीलर गरजेनुसार वापरला जातो – उदा. झाकण्यासाठी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.