Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

Shruti Vilas Kadam

पर्सनलाइझ्ड गिफ्ट्स

नाव, फोटो किंवा खास मेसेज असलेला वॉलेट, की-चेन किंवा फोटो फ्रेम दिल्यास गिफ्ट अधिक खास ठरतं.

Valentine's Day Gifts

घड्याळ किंवा अ‍ॅक्सेसरीज

स्टायलिश घड्याळ, बेल्ट किंवा सनग्लासेस हे रोज वापरता येतील असे परफेक्ट गिफ्ट्स ठरतात.

Valentine's Day Gifts

परफ्यूम किंवा ग्रूमिंग किट

त्याच्या आवडत्या सुगंधाचं परफ्यूम किंवा दाढी, स्किनकेअरचं ग्रूमिंग किट उत्तम पर्याय आहे.

Valentine's Day Gifts

फॅशन कपडे

शर्ट, टी-शर्ट, जॅकेट किंवा कुर्ता यांसारखे कपडे दिल्यास त्याला नक्कीच आनंद होईल.

Valentine's Day Gifts

गॅजेट्स आणि टेक गिफ्ट्स

वायरलेस इयरबड्स, स्मार्ट वॉच किंवा मोबाइल अ‍ॅक्सेसरीज टेकप्रेमी हसबंडसाठी योग्य आहेत.

Valentine's Day Gifts

रोमँटिक सरप्राईज

कॅंडल लाइट डिनर, छोटं गेटवे किंवा त्याच्या आवडीच्या ठिकाणी डेट प्लॅन करा.

Valentine's Day Gifts

हँडमेड किंवा इमोशनल गिफ्ट

स्वतः लिहिलेलं प्रेमपत्र, स्क्रॅपबुक किंवा मेमरी जार त्याच्या मनाला खास स्पर्श करेल

Valentine's Day Gifts

Cardamom Benefits: रोज दिवसभर २ वेलची खाल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits | Saam TV
येथे क्लिक करा