Shruti Vilas Kadam
वेलची पचनक्रिया सुरळीत ठेवते, आम्लपित्त, गॅस आणि अपचनाच्या त्रासावर उपयुक्त ठरते.
वेलची चघळल्याने तोंडात ताजेपणा राहतो आणि बॅक्टेरिया कमी होतात.
वेलचीतील अँटिऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब संतुलित ठेवण्यास सहाय्य करतात.
सर्दी, खोकला, कफ आणि श्वास घेण्यास होणारा त्रास कमी करण्यास वेलची मदत करते.
मेटाबॉलिझम वाढवून चरबी जळण्यास मदत करते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास सहाय्य होते.
वेलची शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
वेलचीचा सुगंध व गुणधर्म मन शांत ठेवून तणाव कमी करण्यास मदत करतात.