Protien Oats Ladoo: सदृढ आरोग्यासाठी घरच्या घरी बनवा 'ओट्सचे लाडू'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

ओट्स, काजू , बदाम, पिस्ता, तीळ, तूप, सुके खोबरे, गूळ, वेलची, जायफळ, मेथी दाणे

ओट्स भाजून घ्या

सर्वप्रथम अका पॅनमध्ये मंद आचेवर ओट्स भाजून घ्या आणि थंड होण्यास पसरट प्लेटमध्ये ठेवा.

Healthy Ladoo Recipe | Saam Tv

सुका मेवा भाजा

त्यानंतर त्या पॅनमध्ये चमचा तूप घालून त्यामध्ये सुका मेवा भाजून घ्या.

Methi Ladoo | Saam Tv

मेथी दाणे

त्यानंतर किसलेले सुके खोबरे, मेथी दाणे, तीळ सुद्धा खमंग भाजून घ्या.

Bhakari Ladoo | Saam TV

मिश्रण एकत्र करा

पदार्थ नीट भाजून घेतल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

Ladoo | Saam TV

मिश्रणाचे लाडू

या मिश्रणात एक वाटी तूप मिसळून अकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

aliv ladoo recipe | yandex

पौष्टिक लाडू तयार

लाडू वळून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तुमचे पौष्टिक लाडू तयार.

Bhakari Ladoo | Saam TV

NEXT: श्रावणात केस कापावे की नाही? शास्त्र काय सांगते...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2024 | Canva
येथे क्लिक करा...