Manasvi Choudhary
पवित्र श्रावण महिन्याला ५ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे.
.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
श्रावणात देवी- देवतांची विशेष आराधना केली जाते.
श्रावणात मासांहरी तसेच कांदा- लसूण खाणे टाळले जाते.
श्रावणात अनेक प्रथा, पद्धती पाळल्या जातात.
श्रावणात केस देखील न कापण्याची फार जुनी पद्धत आहे.
पूर्वी केस कापण्यासाठी वापरणारी उपकरणे धारदार लोहाच्या धातूंची असायची ज्यामुळे डोक्याला इजा होण्याची शक्यता अधिक होती.
पावसाच्या दिवसात इजा झाल्यास ती लवकर बरी होत नसल्याने श्रावणात केस कापू नये सांगितले जाते
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहीतकांवर आधारित आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.