Shevga Bhaji: फक्त १० मिनिटांत बनवा शेवग्याच्या पानांची भाजी; सर्वच चवीने खातील

Manasvi Choudhary

श्रावणातल्या भाज्या

श्रावणात विविध रानभाज्या, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Sharavan Special Bhaji | Social Media

शेवग्याच्या पानांची भाजी

शेवग्याच्या शेंगाबरोबर शेवग्याच्या पानांची देखील भाजी बनवली जाते.

Shevga Bhaji | Social MEDIA

पौष्टिक गुणधर्म

शेवग्यामध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, बीटा कॅरोटीन आणि फिनॉलिक गुणधर्म असतात.

Shevga Bhaji | Social MEDIA

शेवगाची पाने स्वच्छ धुवून घ्या

शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी शेवगाची पाने देठापासून कापून स्वच्छ धुवून घ्या.

Shevga Bhaji | Socialmedia

तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करा

बारीक चिरलेली शेवग्याची पाने तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करा.

Shevga Bhaji | Yandex

पेस्ट करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे,चिरलेला कांदा, आले- लसूण पेस्ट घालून परतून घ्या.

Shevga Bhaji | Google

मिश्रण

या मिश्रणात तांदळाच्या पिठातली शेवगाची चिरलेली पाने टाका आणि मिश्रण नीट मिक्स करा. मंद आचेवर भाजी चांगली शिजवून घ्या.

Shevga Bhaji | Yandex

शेवग्याची भाजी तयार

अशाप्रकारे पोळी किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी शेवगाची भाजी तयार आहे.

Shevga Bhaji | Yandex

NEXT: Almond Oil For Skin: चेहऱ्याला बदाम तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

येथे क्लिक करा...