Almond Oil For Skin: चेहऱ्याला बदाम तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Manasvi Choudhary

बदाम तेल

बदामाच्या तेलाचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

Almond Oil For Skin | Canva

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी बदामाचे तेल लाभदायी मानले जाते.

Almond Oil For Skin | Yandex

गुणधर्म

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी तसचे कॅल्शियम, पोटॅशियम, मँगनीज, ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स हे गुणधर्म असतात.

Almond Oil For Skin | Yandex

योग्य पद्धत काय?

बदामाचे तेल चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Almond Oil For Skin | Canva

असा करा वापर

बदामाचे तेल लोशन किंवा मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास चेहरा ग्लो करेल.

Almond Oil For Skin | Yandex

काळे डाग होतील कमी

चेहऱ्यावर काळे डाग असतील तर बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करा.

Skin Issue | Yandex

त्वचेखालील काळी वर्तुळे होतील कमी

बदाम तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे त्वचेला हायड्रेट ठेवते. यामुळे त्वचेखालील काळी वर्तुळे असल्यास बदाम तेल लावा.

Dark Circles Problem | Yandex

झोपण्याआधी लावा

दररोज झोपण्याआधी चेहऱ्याला बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही.

Face Oil | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Makeup Tips: कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींनी करा शिमर मेकअप, मुलांची नजर हटणार नाही

येथे क्लिक करा...