Manasvi Choudhary
कॉलेजमध्ये मुली या मस्त सजून धजून जातात.
निटनिटके कपडे तसेच चेहऱ्यावरचं सौंदर्य यामुळे तुम्ही उठून दिसता.
तुम्हाला अत्यंत सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही शिमर मेकअप करू शकता.
शिमर मेकअप अत्यंत सोप्या पद्धतीने करण्याची पद्धत जाणून घ्या.
सर्वप्रथम स्किन टोननुसार सनस्क्रिन लावून प्राइमर आणि फाउंडेशन लावा.
फाउंडेशन लावल्यानंतर चेहऱ्यावर शिमर ब्रशने टचअप द्या. यामुळे तुमचा लूक ग्लो करेल.
डोळ्यांना आयशॅडो लावा नंतर मस्करा लावा.यामुळे डोळे रेखीव दिसतील.
ओठांना लाल किंवा गुलाबी रंगाची लिपस्टिक लावल्याने तुमचा कॉलेज लूक क्लासी वाटेल.