Shivali Parab: शिवालीसोबत फोटोत दिसणारी 'ती' व्यक्ती आहे तरी कोण?

Priya More

सोशल मीडियावर सक्रीय

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवाली परबने नुकताच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

कोण आहे ती व्यक्ती?

या फोटोमध्ये शिवालीसोबत दिसणारी ती व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

निमिष कुलकर्णी

या फोटोमध्ये शिवाली परब अभिनेता निमिष कुलकर्णीसोबत दिसत आहे. निमिष देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात काम करतो.

Shivali Parab And Nimish Kulkarni | Instagram @parabshivali

फोटो व्हायरल

शिवालीचे निमिषसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर तिच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

डेट करत असल्याच्या चर्चा

शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

दिलं सुंदर कॅप्शन

शिवालीने निमिषसोबतचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'निमिष की निषिम, सब कल की बाते', असे लिहिले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवाली हे खरयं का?

शिवालीच्या या पोस्टर कमेंट्स करत चाहत्यांनी तिला'शिवाली हे खरयं का?', 'बॉयफ्रेंड की नवरा?', 'लग्न कधी करताय?' असे अनेक प्रश्न विचारले आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

NEXT: Fighter Movie: 'फायटर'साठी हृतिक- दीपिकासह इतर कलाकारांनी घेतलं तगडं मानधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fighter Movie | Social Media