Priya More
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
फायटर चित्रपट येत्या 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'फायटर'चित्रपटासाठी हृतिक रोशनने 50 कोटी रुपये फी घेतली आहे.
'फायटर' चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने 15 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
'फायटर' चित्रपटासाठी अनिल कपूरला 7 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
करण सिंग ग्रोव्हरने 'फायटर' चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतले आहेत.
'फायटर' चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार्या अक्षय ओबेरॉयला फी म्हणून एक कोटी रुपये देण्यात आले आहेत.
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फायटर' चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
'फाइटर' हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. या चित्रपटातील दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला नाही. तर ही दृश्य खरी आहेत.