Shreya Maskar
जोडीदारासोबत मस्त परदेशात फिरण्याचा प्लान करताय, पण बजेट थोड कमी आहे. तर भारतातील या ठिकाणाला नक्की भेट द्या.
आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उटी उत्तम ठिकाण आहे.
तामिळनाडू मधील या हिल स्टेशनला तुम्हाला सौंदर्याने परिपूर्ण असे धबधबे, टेकड्या, हिरवळ पाहायला मिळेल.
तुम्हाला येथे लांबच लांब सुंदर चहाच्या बागा पाहायला मिळतील.
जोडीदारासोबत ट्रेकिंगचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
संध्याकाळचा उटीचा निसर्ग पाहून तुमचा मूड फ्रेश होईल.
उटीला जाण्यासाठी तुम्ही कमी पैशातील उत्तम ट्रीप पॅकेज बुक करू शकता. यामुळे कमी खर्चात तुमचा प्रवास होईल.
अवघ्या १८००० ते २०००० रुपयात तुम्ही ही ट्रिप प्लान करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.