Shreya Maskar
कोकणात गेल्यावर समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला नक्की जा.
कोकणात गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला आवर्जून भेट द्या आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवा.
मालवण मधील निवती किल्ला आणि समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे.
निवती किल्ला डोंगरावर वसलेला आहे.
निवती किल्लाच्या उत्तरेकडे असलेला बुरुज पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
निवती किल्ल्यावरून संध्याकाळी तुम्ही कोकणाचे अद्भुत दृश्य सूर्यास्ता सोबत पाहू शकता.
निवती समुद्रकिनारा फोटोशूटसाठी खास लोकेशन आहे.
किल्ला लहान असला तर पश्चिमेला अथांग सागराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
निवती समुद्रकिनाऱ्यावरून द्वीपसमूहाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.