Health Care News: जास्त प्रमाणात तिखट खायला आवडते?तर, जाणून घ्या त्याचे दु्ष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन वाढ

जास्त प्रमाणात तिखट खाल्लाने व्यक्तीचे वजन वाढते.

gain weight | pexel

पचनसंस्था

पचनसंस्थेसंबंधित समस्या अधिक तिखट खाल्लाने निर्माण होतात.

Digestion | yandex

स्किनची समस्या

जास्त प्रमाणात तिखट स्किन संबंधित समस्या निर्माण होतात.

Skin problem | Canva

हाय ब्लड प्रेशर

जास्त प्रमाणात तिखट व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरचा त्रास जाणवतो.

High Blood Pressure | Canva

छातीत जळजळ

जास्त प्रमाणात तिखट खाल्लाने छातीत जळजळ होते.

Heartburn | Yandex

माउथ अल्सर

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने माउथ अल्सरची समस्या जाणवते.

Mouth Ulcers | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | Canva

NEXT : रात्री झोपताना व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetic problem | Yandex
येथे क्लिक करा...