Drumstick Leaves Sabji Recipe: सोप्या पद्धतीनं ट्राय करा शेवग्याच्या पानांची सुकी भाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिल्यांदा

सर्वप्रथम शेवग्याची पाने त्याच्या देठापासून वेगळी करुन ते पाने तीन-दोन वेळा पाण्याने धुवून घ्या.

First | Google

तांदळाचे पीठ

पाने बारीक चिरून एका भांड्यात टाका त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून ते व्यवस्थिक एकत्रित करा.

Rice Flour | Google

जिऱ्याची फोडणी

कढईत तेल गरम करुन त्यात जिरे टाकून एक फोडणी करुन घ्या मग त्यात आले-लसून आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिस्क करा.

Cumin seeds | Google

आल-लसून पेस्ट

पेस्ट योग्य प्रमाणात परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आमि एक पूर्ण लाल मिरची टाका.

All-Garlic Paste | Yandex

शेवग्याची पाने

कांदा परतवून झाल्यानंतर त्यात तांदळाच्या पिठात मिक्स केलेली ती शेवग्याची पाने कढईत टाका.

Fenugreek leaves | Google

चवीनुसार मीठ

शेवटी त्यात चवीनुसार मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिसळून घ्या. शेवग्याची भाजी काही वेळ मंद आचेवर शिजून घ्या.

Salt as per taste | Google

भाजी तयार

मग काय शेवटी चवदार शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार.

Veggies ready | Google

अनेक पदार्थं

ही भाजी तुम्ही भातासोबत तसेच चपातीसोबतही खावू शकता.

Many dishes | Yandex

NEXT: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweets Disadvantages | yandex
येथे क्लिक करा...