Sweets Disadvantages: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बर्फि

अनेक लोकांना सणाला किंवा विशेष प्रसंगांना बर्फि खायला आवडते.

Barfi | yandex

आरोग्याला धोका

मात्र जास्त प्रमाणात बर्फी खाल्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो.

Health | yandex

साखरेचा आणि फॅटचा वापर

बर्फी बनवण्यासाठी जास्त प्रमाणात साखरेचा आणि फॅटचा वापर केला जातो.

Use of sugar and fat | yandex

लठ्ठपणा

बर्फी जास्त प्रमाणात खाल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा सारख्या समस्या होऊ शकतात.

Obesity | Social Media

कोलेस्ट्रॉल

जास्त प्रमाणात बर्फी खाल्याववर कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.

Blood Pressure | Yandex

रक्तदाब

जास्त प्रमाणात बर्फी खाल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.हृदयविकार

High BP Control Tips | Yandex

हृदयविकार

बर्फीचे जास्त सेवन केल्यास तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

Heart | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

SWEETS

NEXT: भेट म्हणून 'या' वस्तू दिल्यास वास्तूदोषापासून होईल सुटका..!

Vastu Tips | yandex