ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरात वास्तूदोष असल्यावर अनेक आर्थिक अडथळे येतात.
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये वास्तूदोष किंवा नकारात्मक उर्जा असल्यामुळे पैशांची टंचाई सारख्या समस्या होतात.
अशा काही वस्तू आहेत ज्या भेट दिल्याने आर्थिक लाभ होतो अशी मान्यता आहे.
वास्तूशास्त्रानुसार, काही वस्तू भेट म्हणून दिल्यास वास्तूदोषापासून सुटका होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तूदोष कमी होण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रात क्रिस्टल कमळाला शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये कमळ ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
वास्तुशास्त्रानुसार हत्ती सुख, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हत्तीची जोडी गिफ्ट करणे शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.