Leftover Frying Oil : तळून उरलेल्या तेलाचा 'या' कामांसाठी होतो उपयोग

Ruchika Jadhav

तळून उरलेलं तेल

स्वयंपाक केल्यावर अनेकवेळा पदार्थ तळल्यानंतर तेल उरतं.

Frying Oil | Saam TV

उरलेल्या तेलाचं काय करावं

उरलेल्या तेलाचं काय करावं याचा प्रश्न सगळ्यांना गृहिणी महिलांना पडतो.

Frying Oil | Saam TV

उरलेल्या तेलाचा उपयोग

त्यामुळे तेल फेकून न देता घरामध्ये त्याचे विविध उपयोग काय आहेत ते जाणून घेऊ.

Frying Oil | Saam TV

गंज लागण्यापासून भांड्यांचं रक्षण

खरातील अनेक लोखंडी कढई आणि तव्याला गंज लागतो. त्यावर गंज लागूनये म्हणून तुम्ही तळणीतून उरलेलं तेल भांड्यांवर लावू शकता.

Frying Oil | Saam TV

किटकनाशक

उरलेलं तेल त्यात पाणी आणि लिंबाचा रस मिसळल्यास किटकनाशक तयार होतं.

Frying Oil | Saam TV

कार सफाई

प्रवासात कारच्या वरच्या भागावर अनेक धुळीचे आणि विविध डाग तयार होतात. त्यामुळे ते दूर करण्यासाठी पेपरवर उरलेलं तेल लावून तुम्ही कार साफ करू शकता.

Frying Oil | Saam TV

फोन साफ करू शकता

तुमच्या फोनचं स्क्रिन कार्ड काढल्यावर त्यावर काही गमाचे डाग दिसतात. त्यामुळे यावर तुम्ही वापरलेलं तेल लावून फोन साफ करू शकता.

Frying Oil | Saam TV

विविध कामांसाठी उपयोग

अशा पद्धतीने तुम्ही तळणीच्या उरलेल्या तेलाचा वापर घरातील विविध कामांसाठी करू शकता.

Frying Oil | Saam TV

Gautami Deshpande : गौतमीचा स्वॅगच निराळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Deshpande | Saam TV