Lazy People: आळशी लोकांमध्ये असताता या सात सवयी, तुमच्याही सवयी अशा आहेत का?

Shruti Vilas Kadam

टाळाटाळ करणं

महत्त्वाच्या किंवा क्लिष्ट कामांना सतत पुढे ढकलणे “पुन्हा करेन”, “दुसऱ्या दिवशी पाहू” अशी कारणे देऊन टाळतात

Lazy People

घरातील काम टाळणे

भांडी घासणे सर्वात अवघड आणि कंटाळवाण समजल जाणारा काम आहे. प्रामुख्याने बाथरूम स्वच्छ करणे, कपडे धुणे, भांडी घासणे हे कामही सहसा आळशी लोकांना टाळावा देखील वाटतो

Lazy People

वेळ पाळणे

एखाद्या ठिकाणी वेळेवर जाणे वेळेवर जेवण करणे यांसारखी गोष्ट आळशी माणसं कधीच करत नाहीत.

Lazy People

प्राथमिक स्वच्छता (दात घासणे, स्नानं, उठणे)

उठून दात घासणे, चेहरा धुणे, दैनंदिन स्वच्छता अशी कामे टाळली जातात.

Lazy People

दैनंदिन काम टाळणे

रोज अंघोळ करणे, दात साफ करणे, नखं कापणे ही सामान्य कामं देखील आळशी लोक टाळतात.

Lazy People

घरातील साफसफाई न करणे (डिप क्लीनिंग)

किचनची साफसफाई करणे, बाथरूमची क्लीनिंग, विन्डो स्वच्छ करणे इत्यादी कामे दिवसभर किंवा सकाळी टाळली जाते.

Lazy People

नियमित जबाबदाऱ्या झटकणे

देय तारखा ओळखणे, काम पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ ठरवणे, कामाचे नियोजन करणे या सवयीचा अभाव लोकांमध्ये असतो.

Lazy People

Prajakta Mali Net Worth: प्रोडक्शन हाऊस, दागिन्यांचा ब्रँड....; प्रेक्षकांची लाडकी प्राजक्ता आहे इतक्या कोटींची मालकीण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Birthday | Instagram
येथे क्लिक करा