Ladki Bahin Yojana: महिलांनो आजच करा हे काम, अन्यथा तुमचे लाडकी बहिणीचे पैसे येणार नाहीत

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना यावर्षीपासून सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

फायदा

या योजनेचा फायदा होत असलेल्या महिलांना १५०० रूपये मिळत आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पैसे

नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

डिसेंबर

आता डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पैशांमध्ये होणार वाढ

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाडक्या बहिणीच्या पैशांमध्ये वाढ केल्याचे सांगितले.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

आचारसंहिता

विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता सुरू झाली होती आणि हे काम थांबले होते.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्ज

अशातच ज्यांनी लाडक्या बहि‍णींचा अर्ज भरला आहे परंतु पैसे आले नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्जाची तपासणी

मिडिया रिपोर्टनुसार, अर्जाची तपासणी सुरू केली जाणार असून महिलांची अंतिम अर्जाचा तारीख वाढण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Shaniwar Upay: शनिवारी ही कामे कराच, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...