Ankita Walawalkar: गुलाबाचे फूल भारी दिसतय...

Manasvi Choudhary

बिग बॉसमुळे लोकप्रिय

अंकिता वालावकर बिग बॉसमुळे लोकप्रिय झाली.

इनफ्ल्युएन्सर

अंकिता वालावलकर सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर देखील आहे.

Ankita Walawalkar

चाहतावर्ग

अंकिताचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.

Ankita Walawalkar

नवीन फोटो

अंकिताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. साडीलूकमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत आहे.

Ankita Walawalkar | Instagram

कॉटन साडी

फोटोशूटसाठी अंकिताने खास कॉटन साडी नेसली आहे.

Ankita Walawalkar

लूक

केसांची स्टाईल अन् मेकअप असा तिचा लूक आहे. तिने हातात गुलाबाचे बुके घेतले आहे.

Ankita Walawalkar

फोटोंवर लाईक्स

अंकिताच्या लेटेस्ट साडी फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स येत आहेत.

Ankita Walawalkar | Instagram

फोटो व्हायरल

अंकिताने शेअर केले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ankita Walawalkar | instagram

next: Shivani Baokar: का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...