Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री शिवानी बावकर लोकप्रिय आहे.
शिवानीने 'लागिरं झालं जी', 'साधी माणसं' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.
'साधी माणसं' या मालिकेत शिवानी मीराच्या भूमिकेत दिसली.
सोशल मीडियावर शिवानी चर्चेत असते. नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
साडीतील या सौंदर्यामध्ये शिवानीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत
या फोटोशूटमध्ये शिवानी फारच सुंदर दिसत आहे.
शिवानीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स येत आहेत.