Raksha Bandhan 2025: बायकोने नवऱ्याला राखी बांधावी की नाही?

Manasvi Choudhary

रक्षाबंधन

हिंदू धर्मात रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे.

Raksha Bandhan 2025 | Social Media

कधी आहे रक्षाबंधन

यंदा रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.

Raksha Bandhan 2025 | Social Media

बहिण-भावाचा सण

रक्षाबंधन या सणाला बहिण भावाला राखी बांधते.

Raksha Bandhan 2025 | Social Media

प्रथा

मात्र आजही अनेक ठिकाणी पत्नीदेखील तिच्या नवऱ्याला राखी बांधण्याची प्रथा आहे.

Raksha Bandhan 2025 | Social Media

नवऱ्याला राखी बांधावी की नाही?

मात्र पत्नीने नवऱ्याला राखी बांधावी की नाही हे आज आपण जाणून घेऊयात.

Raksha Bandhan 2025 | Social Media

भावा-बहिणीचे नाते

भाऊ ही बहिणीचा रक्षक असा मानला जातो. यामुळेच हिंदू संस्कृतीत राखी फक्त भावाच्या बहिणीच्या नात्यात बांधतात.

Raksha Bandhan 2025 | Social Media

राखीचा अर्थ

राखीचा मुख्य अर्थ रक्षणाचे बंधन यामुळे पती-पत्नीचे नाते हे देखील सरंक्षण असते.

Raksha Bandhan 2025 | Social Media

लग्नानंतरचे कारण

लग्नानंतर पती -पत्नी एकमेकांचे जीवनाचे साथीदार असतात यामुळे लग्नानंतर पतीने पत्नीला राखी बांधू शकते.

Raksha Bandhan 2025 | Social Media

राखीचे महत्व

राखीचा धागा हा फक्त रक्ताच्या नात्याला नाही तर प्रेमाच्या आणि विश्वासाच्या पवित्र नात्याचे प्रतिक आहे.

Raksha Bandhan 2025 | Social Media

Next: Riteish- Genelia Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या लग्नाचे खास फोटो

येथे क्लिक करा..