Manasvi Choudhary
अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही रितेश देशमुखची पत्नी आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया दोघेही २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले.
रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही इंडस्ट्रीत आपली अनोखी छाप पाडली आहे.
जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं आहे.
माहितीनुसार, जेनेलियाची एकूण संपत्ती 151कोटी रूपये इतकी आहे.
जेनेलिया केवळ अभिनयच नाही तर मॉडेलिंग, ब्रँड प्रमोशन या माध्यमातून देखील कमावते.
जेनेलिया आणि रितेश देशमुख याचं स्वत:च प्रोडक्शन हाऊस देखील आहे.