1 June New Rules: १ जूनपासून होणार ५ मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही नियम

मे महिना संपायला आता फक्त काही दिवसांचा कालावधी शिल्ल्क आहे.त्यानुसार सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील काही नियम बदलले जातात.

Bank or Post Passbook | Yandex

दररोजचा खर्च

या नियमांमुळे कधी सर्वसामन्यांना दिलासा मिळतो तर कधी थेट परिणाम आपल्या खर्चावर होतो.

Daily Expenses | Yandex

सरकारकडून बदलणे जाणार नियम

यावेळी देखील १ जूनपासून सरकारकडून काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

Rules to be changed by the government | Yandex

LPG च्या किंमती

१ जूनपासून एलपीजीच्या किंमतीत आपल्याला बदल होतो की नाही ते पाहायला मिळेल.

LPG Prices | Yandex

CNG-PNG

१ जूनपासून सीएनची आणि पीएनजीच्या किंमतीतही बदलाव होण्याची शक्यता आहे.

CNG-PNG | Yandex

SBI क्रेडिट कार्ड

एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाव होऊ शकतात.

SBI Credit Card

ड्राइव्हिंग लायसन्स टेस्ट

ड्राइव्हिंग लायसन्स टेस्ट देण्यासाठी तुम्हाला आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले जाते.

Driving License test | Yandex

आधार कार्डची फ्री अपडेट

१ जूनपासून तुम्हाला दिलेल्या काही तारखेपर्यंत आधार कार्डचे फ्री अपडेट करता येऊ शकते.

Aadhhar Card | Yandex

NEXT: आधार कार्ड लॉक करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Lock Your Aadhhar Card | yandex