Narali Purnima 2024 : नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल जाणून घ्या खास गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक सण

श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो.

Many Fesitival | Google

नारळी पौर्णिमा

श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा दुसरा सण हा नारळी पौर्णिमा.

Narali Purnima | Google

वेगळे नाव

नारळी पौर्णिमेच्या सणाला अनेक ठिकाणी श्रावणी पौर्णिमाही म्हटले जाते.

Different name | Google

१९ ऑगस्ट

यंदा नारळी पौर्णिमा ही १९ ऑगस्ट रोजी अर्थात आज साजरी करण्यात येत आहे.

19th August | Google

पूजा

या दिवशी कोळी बांधव समुद्राची मनोभावे आणि विधीवत पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात.

Puja | Google

महत्त्व

नारळी पौर्णिमेच्या दिवसानंतर वाऱ्याचा जोर आणि दिशा बदलण्याती कोळी बांधव समुद्र देवताला आवाहन करतात.

Significance | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Tip | Google

NEXT : घरात नारळाचा हा एक सोपा उपाय करा; हातात खेळता राहील पैसा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips | Google
येथे क्लिक करा...