Manasvi Choudhary
हिंदूधर्मात देवपूजेत देवाला नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे.
पूजा करताना माता लक्ष्मीला नारळ अर्पण केला जातो.
माता लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने जीवनात फलप्राप्ती येते.
आयुष्यात पैशांची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही नारळाचा सोपा उपाय करा.
लक्ष्मीची पूजा करताना शुक्रवारी स्नान करून लक्ष्मी मातेला नारळ आणि कमळाचे फूल अर्पण करा.
यानंतर नारळ लाल फडक्यात बांधून कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा
गुरवारी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून अर्पण केल्यास व्यवसायातील अडथळे दूर होतील .
तुम्हाला कोणाचीही वाईट नजर लागल्यास ११ वेळा नारळ ओवाळून टाकावा. यानंतर नारळ जाळून वाहत्या पाण्यात सोडावा.असे केल्याने वाईट नजरेपासून मुक्त व्हाल.
कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी सुके नारळ दान करावे . यामुळे दोष दूर होतात आणि जीवनातील इतर समस्यांपासूनही आराम मिळतो .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.